विद्यार्थ्यांना ₹75,000 पर्यंतची शिष्यवृत्ती, असा करा अर्ज hdfc scollership
hdfc scollership आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. एचडीएफसी बँकेने ‘एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस (शैक्षणिक संकट शिष्यवृत्ती साहाय्य) कार्यक्रम 2024-25’ जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत, इयत्ता 1 ली पासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना ₹75,000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती नाजूक … Read more