लाडक्या बहिणीचे बंद पडलेले हप्ते परत करा सुरू!! ladaki bahin yojana
ladaki bahin yojana महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्या महिलांचे हप्ते काही कारणांमुळे बंद झाले आहेत किंवा ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यांच्यासाठी शासनाने एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, लवकरच या योजनेतील सर्व अपात्र आणि अर्धवट राहिलेल्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे, ज्यामुळे … Read more