LIC Bima Sakhi Yojana :या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार दर महिन्याला 7,000 रुपये, असा घ्या लाभ!
LIC Bima Sakhi Yojana : देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार आणि विविध संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे ‘विमा सखी योजना’. या योजनेचा उद्देश महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार करण्याची संधी उपलब्ध … Read more