भजनी मंडळांसाठी आनंदाची बातमी! शासनाकडून मिळणार २५,००० रुपयांचे अनुदान. bhajani mandal anudan

bhajani mandal anudan

bhajani mandal anudan : महाराष्ट्राची गौरवशाली भजन परंपरा जपणाऱ्या आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या भजनी मंडळांसाठी राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या सांस्कृतिक परंपरेला बळकटी देण्यासाठी आणि भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी, भजन साहित्याच्या खरेदीकरिता २५,००० रुपयांचे भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. bhajani mandal anudan राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री, ॲड. आशिष शेलार … Read more