बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज! घरगुती भांडी वाटप योजना पुन्हा सुरू..!Bhandi Vatap Arj 

Bhandi Vatap Arj 

Bhandi Vatap Arj  : महाराष्ट्र राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. या योजनेनुसार, पात्र बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या भांड्यांचा संच मोफत दिला जाणार आहे. या योजनेचा उद्देश कामगार कुटुंबांचा आर्थिक ताण कमी करणे हा असून, … Read more