पिक विम्याची रक्कम या बँक खात्यात जमा! तुम्हाला पैसे मिळाले का? येथे तपासा Crop Insurance Maharashtra
Crop Insurance Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी समस्या गेल्या काही काळापासून गंभीर बनली आहे: पीक विमा मंजूर होऊनही तो वेळेवर खात्यात जमा होत नाही. शेतकऱ्यांना विमा मंजूर झाल्याचे कळते, पण महिनोनमहिने वाट पाहिल्यानंतरही पैसे मिळत नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. ही समस्या प्रामुख्याने पीक विमा कंपन्या आणि सरकार यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे … Read more