Bandhkam Kamgar Scheme :बांधकाम कामगारांना आता ₹12,000 वार्षिक पेन्शन मिळणार! असा करा अर्ज…

Bandhkam Kamgar Scheme

Bandhkam Kamgar Scheme :असंघटित क्षेत्रातील कामगारांना, विशेषतः बांधकाम कामगारांना, आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘श्रमयोगी मानधन पेन्शन योजना’ अंतर्गत, आता पात्र बांधकाम कामगारांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा ₹3,000 म्हणजेच वार्षिक ₹12,000 पेन्शन मिळणार आहे. ही योजना बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आधार ठरणार असून, त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक आत्मनिर्भरता देण्यास मदत … Read more