गॅस सिलेंडरच्या दरात मोठा बदल! पाहा तुमच्या शहरातील ताजे दर Gas Cylinder Rate 2026

Gas Cylinder Rate 2026

Gas Cylinder Rate 2026: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२६ रोजी गॅसचे नवीन दर जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा मिळाला असला तरी, व्यावसायिकांसाठी मात्र ही बातमी ‘झटका’ देणारी ठरली आहे. आजच्या या लेखात आपण तुमच्या शहरातील गॅसचे ताजे दर आणि व्यावसायिक … Read more