लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी! E-KYC साठी मुदतवाढ! Ladaki Bahin e-KYC Update

Ladaki Bahin e-KYC Update

Ladaki Bahin e-KYC Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. ज्या बहिणींच्या ई-केवायसीमध्ये छोट्या-मोठ्या चुका राहिल्यामुळे हप्ते बंद झाले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवली आहे. या लेखात आपण पूर्ण माहिती घेणार आहोत – कोणत्या बहिणींसाठी ही मुदतवाढ आहे, ७१ … Read more