मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत मोठा बदल. ladaki bahin new update
ladaki bahin new update महाराष्ट्रामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची प्रक्रिया आता अधिक कठोर झाली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना मिळणारा मासिक लाभ अचानक थांबल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शासनाने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र महिलांना वगळण्यासाठी अर्ज छाननी सुरू केली आहे. यासाठी, महिला व बाल … Read more