लाडकी बहीण योजना: घरबसल्या करा e-KYC, दरमहा ₹१,५०० मिळतील Ladki Bahin e-KYC
Ladki Bahin e-KYC : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा मिळणारे ₹१,५०० चे अनुदान विनाअडथळा आणि नियमितपणे मिळत राहावे, यासाठी लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी … Read more