स्मार्टफोनची कॉलिंग स्क्रीन अचानक का बदलली? smart phone update

smart phone update जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या फोनमध्ये एक मोठा बदल पाहिला असेल. अनेक अँड्रॉइड वापरकर्ते अचानक फोनच्या कॉल आणि डायलर सेटिंग्जमध्ये झालेल्या बदलांमुळे गोंधळले आहेत. सोशल मीडियावर या बदलांबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत, तर काही वापरकर्ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. smart phone update अचानक … Read more