महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹15 लाखांचे कर्ज..! पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया? Aai Karj Yojana

Aai Karj Yojana

Aai Karj Yojana : महाराष्ट्रातील अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, पण भांडवलाची अडचण येते. अशा वेळी पर्यटन विभागाची आई कर्ज योजना खरोखरच दिलासा देणारी ठरते. या योजनेतून पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या महिलांना ₹15 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्यावरील व्याजाचा मोठा भाग शासन भरते. म्हणजेच व्यावहारिकदृष्ट्या बिनव्याजी कर्जासारखा अनुभव मिळतो. ही योजना … Read more