चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान; वैयक्तिक व सार्वजनिक जमिनीवर एकरी किती रुपये मिळणार? chara lagwad anudad

chara lagwad anudad

chara lagwad anudad : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आणि जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांना हिरवा चारा सहज उपलब्ध होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही मोठी चालना मिळणार आहे. दुष्काळामुळे अनेक भागात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरे सांभाळणे कठीण होत … Read more