Drought Relief 2026: दुष्काळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5000 अग्रिम मदत जमा होण्यास सुरु? ‘हे’ शेतकरी ठरले पात्र

Drought Relief 2026

Drought Relief 2026 : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाल्याने महाराष्ट्र शासनाने ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹५,००० ची अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला थोडा दिलासा मिळावा, या उद्देशाने … Read more