दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनो, ₹5,000 अग्रीम मदतीसाठी ही कागदपत्रे ग्रामसेवकांकडे जमा करा Dushkal Madat 2026

Dushkal Madat 2026

Dushkal Madat 2026 : राज्यात ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी सरकारने प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹५,००० अग्रीम मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम पूर्ण नुकसानभरपाई नसून आगाऊ स्वरूपाची आहे. उर्वरित मदत नंतर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर येईल. मुख्य घोषणेनुसार बहुतेक शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा … Read more