शेतकरी कर्जमाफीची 5 वी यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? लगेच तपासा farmer loan waiver 5 list

farmer loan waiver 5 list

farmer loan waiver 5 list : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकापेक्षा जास्त बँकांमध्ये पीक कर्ज खाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या एकूण १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. … Read more