सोनं आपटलं! पाच दिवसांत मोठी घसरण; खरेदीदारांना मोठा दिलासा! gold rate

gold rate

gold rate : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत २४ कॅरेट सोनं जवळपास ४,५०० ते ५,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सण-उत्सवाच्या काळात भाव थोडे तरी उतरले, ही बाब अनेकांसाठी आनंदाची ठरली आहे. सध्याचे सोन्याचे दर कसे आहेत? २६ ऑक्टोबर … Read more