लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! GR आला, सप्टेंबरचा हप्ता कधी आणि किती मिळणार? Ladki Bahin GR
Ladki Bahin GR : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतचा शासकीय निर्णय (GR) अखेर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बहिणींना प्रश्न पडत होता – योजना बंद तर झाली नाही ना? पैसे कधी येणार? १५०० रुपये मिळणार की ३०००? आता या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरं समोर आली आहेत. २८ … Read more