मोठी बातमी! या लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? सरकारकडून यादी तयार ladki bahin update

ladki bahin update

ladki bahin update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता मोठी कारवाई सुरू झाली आहे. राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकरदार कुटुंबातील महिला आणि काही पुरुष लाभार्थ्यांचा समावेश आहे. पडताळणीनंतर जे खरोखर अपात्र ठरतील, त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेली सर्व रक्कम वसूल केली जाणार आहे. काय घडले आहे? … Read more