मुख्यमंत्री वयोश्री योजना; ₹3000 मिळवण्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा ! Mukhyamantri Vayoshree yojna

Mukhyamantri Vayoshree yojna

Mukhyamantri Vayoshree yojna : वाढत्या वयाने शरीर थकते, डोळे कमजोर होतात, चालायला त्रास होतो किंवा श्रवणशक्ती कमी होते. अशा वेळी साध्या साधनांची गरज भासते. महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र व्यक्तींना एकरकमी ₹३,००० थेट बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस … Read more