महिलांनो जर, NCMC कार्ड हरवले तर काय करायचे? नवीन कार्ड मिळणार का? पाहा सविस्तर NCMC Card 2026
NCMC Card 2026 : एसटी बसने प्रवास करताना सवलतीचा फायदा घेण्यासाठी NCMC कार्ड आता आवश्यक झाले आहे. अनेक बहिणी नियमितपणे या कार्डचा वापर करतात. पण कधी कधी कार्ड हरवते किंवा चोरीला जाते. अशा वेळी काय करावे? सवलत बंद होईल का? नाही. योग्य पावले उचलली तर नवीन कार्ड सहज मिळते आणि सवलत चालू राहते. NCMC कार्ड … Read more