या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विम्याचे 118.63 कोटी रुपये मंजूर pik vima bharpai

pik vima bharpai

pik vima bharpai : महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ साठी एकूण ११८.६३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ आणि … Read more