100% अनुदानावर पाईप, 90% अनुदानावर पंपसेट ; नवीन अर्ज सुरू Pipe pumpset subsidy
Pipe pumpset subsidy : नमस्कार शेतकरी बांधवांनो! शेतीमध्ये सिंचनाची सुविधा वाढवणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते. पाण्याची उपलब्धता, पाईपलाइन आणि पंपसेट यांसारख्या आधुनिक साधनांमुळे शेती उत्पादन दुप्पट होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा २ अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली … Read more