राज्यातील या भागांत 22 ते 25 ऑक्टोबरदरम्यान परतीचा जोरदार पाऊस येणार? Rain Update

Rain Update

Rain Update : महाराष्ट्रात यंदा खरीप हंगाम अनेक शेतकऱ्यांसाठी निराश करणारा ठरला आहे. उभ्या पिकांचे नुकसान झाले असून आता सर्वांचे लक्ष रबी हंगामाकडे लागले आहे. अशा वेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. त्यांच्या मते येत्या काही दिवसांत राज्यात परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान पावसाची … Read more