राज्य सरकारचा मोठा निर्णय! या 265 तालुक्यांमध्ये मोफत रेशन मिळणार ration scheme free

ration scheme free

ration scheme free : जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यात झालेल्या पावसाच्या मोठ्या तुटीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २५ सप्टेंबर २०२६ रोजी ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. आता याच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याची चिंता मिटवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने महत्त्वाचे … Read more