अतीव्रुष्टी नुकसानभरपाई, हेक्टरी एवढी मदत मिळनार.. ndrf nuksan bharpai
ndrf nuksan bharpai राज्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, तर काही ठिकाणी घरं आणि दुकानांचंही नुकसान झालं आहे. याव्यतिरिक्त, दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झाली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या पंचनामे सुरू आहेत. शासनाने ३० ऑगस्ट २०२५ … Read more