2000 रुपये आले, आता 5000 कधी येणार? दिवाळी अनुदान कधी मिळणार? Diwali anudan kadhi yenar

Diwali anudan kadhi yenar

Diwali anudan kadhi yenar : दिवाळी जवळ येत असताना महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना दोन मोठ्या आर्थिक मदतीची वाट पाहत आहे. एकीकडे अंगणवाडी सेविका-मदतनीसांना मिळणारी २००० रुपयांची भाऊबीज भेट आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली ५००० रुपयांची अग्रीम मदत. दोन्ही घोषणा झाल्या आहेत, निधीची तरतूदही झाली आहे. आता प्रश्न एकच आहे – पैसे खात्यात कधी जमा होतील? … Read more