दिवाळी अनुदान ₹5000; एका कुटुंबात किती जणांना मिळणार? सामाईक शेतीला कोणाला लाभ? dushkal anudan
dushkal anudan : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने ₹५,००० चे आगाऊ अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत आणि संबंधित शासन निर्णयही आला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मनात काही महत्वाचे प्रश्न होते – एका कुटुंबात किती जणांना पैसे मिळतील? सामाईक शेती असल्यास कोणाला लाभ मिळेल? जमीन कमी असेल … Read more