शेतकरी कर्जमाफी; यादीत नाव असूनही E-KYC होत नाही? Farmer ID एरर आणि २ लाखांवरील कर्जाचा सोपा उपाय Karjmafi KYC Error

Karjmafi KYC Error

Karjmafi KYC Error : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे आणि E-KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत, पण E-KYC करताना अडचण येत आहे. “Farmer ID not present in system. Kindly Register for Agristack” असा मेसेज येतो किंवा खात्यापुढील बॉक्स सिलेक्ट होत नाही. या … Read more