नवरात्री उपवासामुळे रताळे मागणी वाढली; किलोमागे सध्या किती मिळतोय दर? ratale bajar bhav
ratale bajar bhav : नवरात्रीचा उत्सव सुरू झाल्यानंतर उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची मागणी बाजारात वाढली आहे. यात रताळ्याला विशेष मागणी दिसून येत आहे. उपवासात रताळे हा मुख्य आणि आवडता पदार्थ असल्याने शहरांतील बाजार समित्यांमध्ये आवक आणि भाव दोन्ही वाढले आहेत. मुंबई बाजारात आवक आणि भाव मुंबई राष्ट्रीय बाजारात सोमवारी रताळ्यांची आवक १२५ टनांपर्यंत पोहोचली. मागणी वाढल्याने … Read more