आज पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा बदल! ही अट रद्द CM Fadnavis On Karjmafi
CM Fadnavis On Karjmafi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील काही महत्वाच्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्वी अपात्र ठरणारे हजारो शेतकरी आता योजनेच्या लाभासाठी पात्र होणार आहेत. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला. काय आहे … Read more