31 मे नंतर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस?पंजाबराव डख हवामान अंदाज Panjabrao Dakh
Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज २९ मे २०२६ रोजी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज दिला आहे. आयोध्येतून दिलेल्या या लाईव्ह अपडेटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उष्णतेच्या लाटेबाबत आणि आगामी पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांचा आजचा हवामान अंदाज पंजाबराव डख म्हणाले की: शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तयारी ठेवावी, असे … Read more