कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! सरकार करणार कांद्याची खरेदी किती मिळणार दर? पहा सविस्तर Onion Farmer News
Onion Farmer News : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या गंभीर संकट उभे आहे. बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. काही ठिकाणी कांदा एक रुपये किलो किंवा त्याहून कमी दराने विकावा लागतोय, तर काही शेतकरी तो फेकून देण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. … Read more