दिवाळी अनुदान 5000 रुपये; EKYC कशी करायची, कोणी करायची? उद्यापासून पैसे येणार? diwali anudan

diwali anudan

diwali anudan : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने दुष्काळी भागातील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण सुरूही झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नांदेडमधून याबाबत स्पष्ट अपडेट दिले आहेत. आता प्रश्न आहे … Read more