दुष्काळ अनुदान 5000 रुपये कोणत्या बँकेत जमा होणार? dushkal anudan update

dushkal anudan update

dushkal anudan update : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये अग्रिम आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. दिवाळीपूर्वी पैसे पोहोचवण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. मदत कोणाला आणि कशी … Read more