दिवाळी अनुदान 5000 रुपये; एका कुटुंबात किती शेतकऱ्यांना मिळणार पैसे? नवीन GR diwali anudan 2026

diwali anudan 2026

diwali anudan 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी दिलासा देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३०४ दुष्काळी तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ७५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. सर्वात … Read more