कर्जमाफी रेगुलर शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान; हालचाली सुरू, यादी कधी? Karjmafi anudan 2026
Karjmafi anudan 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना पुन्हा चर्चेत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळत असताना, नियमित पीक कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया आता गती घेत आहे. अनेक जिल्ह्यांत डेटा संकलनाची कामगिरी सुरू झाली असून, पुढील यादी आणि थेट खात्यात रक्कम जमा होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. … Read more