24 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान राज्यात कुठे पडेल पाऊस? पंजाबराव डख हवामान अंदाज Maharashtra Rain
Maharashtra Rain : २४ ऑगस्ट २०२६ रोजी पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहावे, असे त्यांनी सांगितले. आज २४ ऑगस्टचा अंदाज आज चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, किनवट आणि उमरेड परिसरात रात्रीपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी हा अंदाज … Read more