दुष्काळी अग्रिम मदत नक्की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 5 हजार रुपये? dushkal agrim madat
dushkal agrim madat : महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या … Read more