महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी २०२६: समितीचा अहवाल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट farmer loan waiver
farmer loan waiver महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शेतकरी कर्जमाफी बाबत नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल येत्या एक महिन्यात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होईल, याबाबत लवकरच स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय आहे? राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी … Read more