शेतकरी कर्जमाफी KYC पूर्ण, पण पैसे मिळाले नाहीत? दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार पैसे shetkri karj mafi 2026
shetkri karj mafi 2026 : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत चौथी यादी जाहीर झाली असून, सुमारे ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी KYC (आधार प्रमाणीकरण) पूर्ण केले आहे पण अजूनही खात्यात रक्कम जमा झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी मदत … Read more