पोस्ट ऑफिस योजनेत नवरा-बायको एकत्र करा गुंतवणूक आणि दरमहा ₹9,250 व्याज मिळवा; पाहा संपूर्ण माहिती post office MIS scheme
post office MIS scheme : भविष्यासाठी सुरक्षित आणि नियमित उत्पन्न हवंय? तर पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (MIS) एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला व्याज मिळतं. विशेष म्हणजे नवरा-बायको संयुक्त खाते उघडून जास्त रक्कम गुंतवू शकतात आणि त्यामुळे मासिक उत्पन्नही वाढू शकतं. योजनेची वैशिष्ट्ये आणि व्याजदर पोस्ट ऑफिस मंथली … Read more