रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ! गहू, हरभरा आणि करडईचे नवीन दर जाहीर? जाणून घ्या rabi crops MPS
rabi crops MPS : केंद्र सरकारने रब्बी विपणन हंगाम २०२७-२८ साठी प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा चांगला परतावा मिळावा आणि पिकांच्या विविधतेला प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. गहू, हरभरा आणि करडईचे नवीन हमीभाव शेतकऱ्यांसाठी … Read more