शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5000 मदत जाहीर! 305 तालुक्यात दुष्काळ घोषित Dushkal Madat
Dushkal Madat : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि तातडीची बातमी आली आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹५००० अग्रिम मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला २६५ … Read more