50 रुपयांच्या गुंतवणुकीवर भविष्यात मोठा फंड; पोस्टाची ही स्कीम करेल मालामाल post office scheme
post office scheme :भारतीय पोस्ट विभागाने ग्रामीण आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक सोपी आणि सुरक्षित योजना सुरू केली आहे – ग्राम सुरक्षा योजना (Rural Postal Life Insurance अंतर्गत). या योजनेत रोज फक्त ५० रुपये (म्हणजे महिन्याला सुमारे १,५०० रुपये) गुंतवून दीर्घकाळात ३१ ते ३५ लाख रुपयांपर्यंतचा फंड तयार होऊ शकतो, असे अनेक उदाहरणे दाखवतात. यासोबत जीवन … Read more