दिवाळी अनुदान 5000 वितरण! हे शेतकरी अपात्र? आज पैसे येणार का नाही ? Diwali anudan kadhi yenar
Diwali anudan kadhi yenar : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी खुशखबर आणि काही शंका दोन्ही एकत्र आल्या आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५००० रुपयांच्या अग्रीम मदतीचे वितरण सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले आहेत, पण काहींना अजून मिळालेले नाहीत. यामुळे “आज पैसे येणार का?”, “मी अपात्र ठरलो का?” असे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पसरले आहेत. … Read more