पीएम किसान शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दसरा-दिवाळीपूर्वीच खात्यात येणार 24वा हप्ता 2000 रुपये ? PM kisan update
PM kisan update : दसरा आणि दिवाळीच्या सणापूर्वी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) 24वा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हप्त्यांतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत. 23वा हप्ता कधी आला आणि आता काय स्थिती? … Read more