गोबरधन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी! आता शेणातून आणि शेतीच्या कचऱ्यातून मिळेल अतिरिक्त कमाई GOBARdhan Scheme
GOBARdhan Scheme : शेतकऱ्यांनो, आता फक्त पिकांपासूनच नव्हे तर गाय-म्हशींच्या शेणातून आणि शेतातील अवशेषांमधूनही पैसे मिळू शकतात. केंद्र सरकारने अलीकडेच गोबरधन (GOBARdhan) योजनेला मोठ्या प्रमाणात मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे शेण, पिकांचे अवशेष, गन्नेची खोई आणि इतर सेंद्रिय कचरा यांचे रूपांतर स्वच्छ इंधन आणि जैविक खतात होईल. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्रोत उपलब्ध होईल. गोबरधन … Read more