मोबाईलवरून घरबसल्या काढा महिला शेतकरी प्रमाणपत्र? Mahila Shetkari Pramanpatra
Mahila Shetkari Pramanpatra : महाराष्ट्र सरकारने महिला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत आता जमिनीच्या सातबारावर नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे. यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवरून सहज काढता येते. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कृषी कर्ज, पीक विमा, अनुदाने, निविष्ठा, प्रशिक्षण आणि इतर शासकीय … Read more